top of page
वसई तालुका पत्रकार संघ.png

वसई तालुका पत्रकार संघाची स्थापना ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली त्या कै. अशोक सोनी यांना अभिवादन करत असतानाच त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून आमचा प्रवास आजही सुरु आहे. त्यांनी आमच्या सारख्या नवख्या पत्रकारावर विश्वास दाखवून हे शिवधनुष्य आमच्या हातात दिले आहे. ते पेलण्याचे काम सोपे नाही हे मान्य आहे. आमच्या हातून एक १० टक्के जरी पत्रकारांच्या विकासाचे काम झाले तरी आम्ही स्वतःला धन्य समजू. अशी आशा आहे. 

  • Facebook
  • Twitter
bottom of page